माझी अविटनगरी - विटा
कुणाच उष्ट, कुणाच्या गावात किती सांडाव याचे काही संकेत असतात, असं पु. लं. देशपांडे यांनी गणगोत या कथा संग्रहात एके ठिकाणी म्हटले आहे......माझंही तसंच झालंय.....मी कधी या गावात आलो अन याचा एक भाग बनून राहिलो हे माझं मलाही कळले नाही.
माझंच काय पण माझ्यासारख्या नोकरी धंद्या निमित्तानं आलेल्या हजारो लोकांना या गावानं....अंह ....या विटा नगरीने आपलंसं करून टाकलं कळलंही नाही....या नगरीची बातच और आहे, म्हणून तर या नगरीचा कुणालाही, कधीही वीट येत नाही. अशीही अविट नगरी......!
- पत्रकार विजय लाळे.
No comments:
Post a Comment