माझी अविटनगरी - विटा
कुणाच उष्ट, कुणाच्या गावात किती सांडाव याचे काही संकेत असतात, असं पु. लं. देशपांडे यांनी गणगोत या कथा संग्रहात एके ठिकाणी म्हटले आहे......माझंही तसंच झालंय.....मी कधी या गावात आलो अन याचा एक भाग बनून राहिलो हे माझं मलाही कळले नाही.
माझंच काय पण माझ्यासारख्या नोकरी धंद्या निमित्तानं आलेल्या हजारो लोकांना या गावानं....अंह ....या विटा नगरीने आपलंसं करून टाकलं कळलंही नाही....या नगरीची बातच और आहे, म्हणून तर या नगरीचा कुणालाही, कधीही वीट येत नाही. अशीही अविट नगरी......!
- पत्रकार विजय लाळे.

MY BLOGS
ALSO VISIT OUR OTHER BLOGS & COMMENT
{Barmahi mangangaa}
{ mandeshi mendhpal}
{VITA-Ek avit nagari}
{ Do aakhen bara hath 2011}
{Vita city in danger zone}
{mangangariverbirthplace}" "}/<
{WHITEPAPER OF TEMBHU},{KHANAPUR PATTERN} ,{" जल युक्त जत "}
{VIJAY LALE}
{YE KISSE ANDAR KE}

ऐतिहासिक संदर्भ =

छत्रपती शिवाजींच्या काळात महाराष्ट्रात अनेक राजे झाले, आपल्या विटे-भाळवणी परिसरात छत्रपतींच्यावतीने प्रतिनिधी कारभार पाहत होते. विट्यात त्र्यंबकराव यांनी तट आणि बुरुज असलेला वाडा बांधला. आजही गावातील गणपती मंदिराजवळील श्री त्र्यंबकेश्वराच्या देवळासमोर त्र्यंबकराव, भगवंतराव आणि राजसबाई या प्रतिनिधींची वृंदावनरुपी तीन समाधी स्थळे आहेत.

आळसंद (ता.खानापूर) येथील जलशुद्धीकरण प्रकल्प.

विटा पालिकेचा आळसंद (ता.खानापूर) येथील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प.

विट्या जवळील शिव-मल्हार हिल्स.

श्री रेवणसिद्ध, रेणावीच्या रस्त्यावरील सुळेवाडी जवळील शिव-मल्हार हिल्स.

विटा- कोर्टाची नवीन इमारत.

विट्यातील मुख्य शिवाजी चौकातील कराड- खानापूर रस्त्यावरील कोर्टाची नवीन इमारत.

सेन्ट्रल स्कूल, विटे (जुनी इमारत)

ज्या शाळेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले तसेच लेखक श्री.म.माटे, प्राचार्य शिवाजीराव भोसले आदी मंडळींनी शिक्षण घेतले.

सेन्ट्रल स्कूल, विटे (नवीन इमारत)

जुन्या सेन्ट्रल स्कूलचे आता स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती भवन मध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment